Contact Banner

प्राध्यापक मनोज विश्वनाथ इंगळे यांचे निधन

 

professor-manoj-vishwanath-ingle-passes-away-faizpur

प्राध्यापक मनोज विश्वनाथ इंगळे यांचे निधन

professor-manoj-vishwanath-ingle-passes-away-faizpur


लेवाजगत न्यूज | फैजपूर

फैजपूर येथील रहिवासी तथा धनाजी नाना महाविद्यालयातील किमान कौशल्य विभागाचे प्राध्यापक मनोज विश्वनाथ इंगळे (वय ५७) यांचे आज दिनांक १२ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक व मित्रपरिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १२ रोजी  सायंकाळी ४ वाजता फैजपूर येथिल शिवाजीनगर ,बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे तसेच दोन भाऊ असा परिवार आहे. ते जितेंद्र इंगळे व अनिल इंगळे यांचे बंधू होते.

लेवाजगत न्यूज परिवारातर्फे प्रा. मनोज इंगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🕯️🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.