Contact Banner

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक घनःश्याम नानू चौधरी यांचे निधन

 


सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक घनःश्याम नानू चौधरी यांचे निधन

आमोदा (प्रतिनिधी): आमोदा येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक घनःश्याम नानू चौधरी (वय ७३) यांचे रविवारी, दि. २८ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.



त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी




८ वाजता आमोदा येथील राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात तीन भाऊ, वहिनी, मुलगा, मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते जनार्दन चौधरी, मोतीराम चौधरी व देवीदास चौधरी यांचे बंधू, तर हेमंत (पिंटू) चौधरी यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.