तुळशीराम देविदास पाटील यांचे निधन
तुळशीराम देविदास पाटील यांचे निधन
आमोदा, ता. यावल : येथील रहिवासी तुळशीराम देविदास पाटील (वय ६५) यांचे गुरुवार, दि. १८ जून रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सून असा परिवार आहे. ते भरत (बापू) पाटील व प्रसन्ना पाटील यांचे वडील होत.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🕯️🙏


कोणत्याही टिप्पण्या नाहीत