वासुदेव अवचित वायकोळे यांचे निधन
वासुदेव अवचित वायकोळे यांचे निधन
लेवाजगत न्यूज | जळगाव
जळगाव येथील गांधीनगर, जिल्हापेठ परिसरातील प्लॉट क्र. ७१ येथील रहिवासी वासुदेव अवचित वायकोळे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता निघून नेरी नाका स्मशानभूमीकडे जाईल.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ते मोना गिफ्ट गॅलरीचे संचालक किरण वायकोळे यांचे वडील होत.
वायकोळे परिवारावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाबद्दल लेवाजगत न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐


कोणत्याही टिप्पण्या नाहीत