Contact Banner

सावदा येथील चंद्रकांत वामन शेठ विसपुते यांचे निधन

 

chandrakant-vaman-sheth-vispute-passes-away-savda-raver






सावदा येथील चंद्रकांत वामन शेठ विसपुते यांचे निधन

सावदा (ता. रावेर) : येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील रहिवासी सोने चांदीचे व्यापारी चंद्रकांत वामन शेठ विसपुते(सोनार) (वय ६३) यांचे सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक, सावदा येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. ते संतोष चंद्रकांत विसपुते (सोनार) यांचे वडील होत.

भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.