Contact Banner

जळगाव : कमलाबाई जैन (बोरा) यांचे दुःखद निधन

 

kamalabai-jain-bora-passes-away-at-age-99-jalgaon


जळगाव : कमलाबाई जैन (बोरा) यांचे दुःखद निधन


जळगाव येथील रतनपुरा बोरा परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती कमलाबाई जैन (बोरा) (वय ९९) यांचे गुरुवार, दि. ३० जुलै रोजी रात्री दुःखद निधन झाले.

https://maps.app.goo.gl/93yJVSZ3qBzAhQJZ8?g_st=ic

त्यांच्या पश्चात जिवनलाल, राणुलाल, धर्मेंद्र, अजय, नरेश, रितेश, सचिन, अक्षय, नमन, चिराग, भाविक, विश्व तसेच बोरा परिवार असा मोठा परिवार आहे.





त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता आदर्श नगर, उज्ज्वल स्कूलजवळ, आरटीओ कार्यालयाच्या गल्लीत असलेल्या त्यांच्या निवासस्थानातून निघून नेरी नाका वैकुंठधाम येथे जाईल.


लेवा जगत परिवारातर्फे दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.