Contact Banner

शोकवार्ता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी किशोर हरी खाचणे यांचे दुःखद निधन

 

kishor-hari-khachane-passes-away-jalgaon-july-2026


शोकवार्ता

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी किशोर हरी खाचणे यांचे दुःखद निधन

जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या लेखा विभागातील कर्मचारी किशोर हरी खाचणे (वय ५८) यांचे शनिवार, दि. ४ जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

ते जळगाव येथील ज्ञानदेव नगर, कमल पॅराडाईज मागे येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.







त्यांची अंतिम यात्रा रविवार, दि. ५ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजता राहत्या घरून निघणार असून, नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लेवाजगत न्यूज परिवारातर्फे दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली व खाचणे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.