शोकवार्ता:- सुमनबाई जगन्नाथ पाटील यांचे निधन
सुमनबाई जगन्नाथ पाटील यांचे निधन
लेवाजगत जळगाव : द्वारका नगर, निमखेडी शिवार येथील रहिवासी ग. भा. सुमनबाई जगन्नाथ पाटील यांचे बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता द्वारका नगर, निमखेडी शिवार येथील राहत्या घरातून निघणार असून, नेरीनाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्या श्री. सुभाष गंगाराम पाटील व श्री. कैलास गंगाराम पाटील यांच्या मोठ्या वहिनी होत.
लेवाजगत न्यूज परिवारातर्फे दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत