उटखेडा येथील शकुंतला महाजन यांचे निधन
उटखेडा येथील शकुंतला महाजन यांचे निधन
उटखेडा, ता. रावेर : येथील रहिवासी शकुंतला महाजन (वय ८२) यांचे १८ जुलै रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता राहते घर, उटखेडा येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात चतुर प्रल्हाद महाजन व प्रशांत प्रल्हाद महाजन असा परिवार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत