दुःखद निधन-प्रमोद देवराम पाटील यांचे निधन
दुःखद निधन
प्रमोद देवराम पाटील यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा- येथील दुर्गा माता मंदिर परिसरातील रहिवासी प्रमोद देवराम पाटील (वय ७० वर्षे) यांचे आज मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
ते डॉ. श्रीनिवास पाटील यांचे वडील तसेच रविंद्र देवराम पाटील सर यांचे मोठे बंधू होत.
त्यांची अंतिम यात्रा उद्या बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सावदा येथील निवासस्थानापासून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. 🕯️

कोणत्याही टिप्पण्या नाहीत