अशोक भागवत चौधरी यांचे अकस्मात निधन
अशोक भागवत चौधरी यांचे अकस्मात निधन
लेवाजगत न्यूज सावदा : बुधवार पेठ, सावदा येथील रहिवासी अशोक भागवत चौधरी (वय ७७) यांचे सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी अकस्मात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा अमोल, मुलगी पूजा व जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांनी शोक व्यक्त केला.
त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बुधवार पेठ, सावदा येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत