Contact Banner

गोदावरी फाउंडेशनचे कर्मचारी राजू धांडे यांचे निधन

 

godavari-foundation-employee-raju-dhande-passes-away

गोदावरी फाउंडेशनचे कर्मचारी राजू धांडे यांचे निधन

लेवाजगत न्यूज भुसावळ : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शरीरशास्त्र विभागातील कर्मचारी राजू धांडे यांचे गुरुवारी, दि. २१ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

राजू धांडे हे खडका, तालुका भुसावळ येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन बहिणी, मेव्हणे, पुतणे असा परिवार आहे.

त्यांच्यावर शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता खडका, ता. भुसावळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.