Contact Banner

मुखी चुडामण कडू महाजन यांचे निधन

ka-mukhi-chudaman-kadu-mahajan-chinawal-yanche-dukhad-nidhan



  मुखी चुडामण कडू महाजन यांचे निधन

लेवाजगत न्यूज चिनावल : येथील रहिवासी कै. मुखी चुडामण कडू महाजन (वय ७४) यांचे दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.०९ वाजता डोंबिवली येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने चिनावल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता चिनावल येथील राहत्या घरून निघणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.