Contact Banner

उषा विश्वनाथ खडके यांचे निधन

 

उषा विश्वनाथ खडके यांचे निधन

लेवाजगत न्यूज जळगाव : येथील विश्वेश मुलांचे हॉस्पिटल, सहयोग क्रिटिकलच्या समोर, कोर्टच्या मागे राहणाऱ्या उषा विश्वनाथ खडके यांचे दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी २.१५ वाजता दुःखद निधन झाले.

त्या डॉ. विश्वेश विश्वनाथ खडके (विश्वेश मुलांचे हॉस्पिटल, जळगाव) यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, मुली व जावई असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाने खडके परिवारावर शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. 🙏






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.