निधन वार्ता आमोदा येथील मोहन रामदास चौधरी यांचे निधन
निधन वार्ता
आमोदा येथील मोहन रामदास चौधरी यांचे निधन
आमोदा येथील रहिवासी मोहन रामदास चौधरी (वय ७०) यांचे आज रात्री १ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मोहन चौधरी हे जयेश चौधरी यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत