मुरलीधर किराणा दुकानाचे संचालक मुरलीधर मोतीराम वाघुळदे यांचे निधन
मुरलीधर किराणा दुकानाचे संचालक मुरलीधर मोतीराम वाघुळदे यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा : येथील रविवार पेठ परिसरातील राहिवशी मुरलीधर किराणा दुकानाचे संचालक मुरलीधर मोतीराम वाघुळदे यांचे बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजून १० मिनिटांनी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
ते पत्रकार श्री. रोशन (खंडू) मुरलीधर वाघुळदे यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने वाघुळदे परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रविवार पेठ येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व वाघुळदे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत