Contact Banner

पांडुरंग सिताराम चौधरी यांचे दुःखद निधन

 

pandurang-sitaram-chaudhari-passes-away-vivara-khurd-jalgaon

पांडुरंग सिताराम चौधरी यांचे दुःखद निधन

लेवाजगत न्यूज जळगाव : विवरा खुर्द येथील रहिवासी पांडुरंग सिताराम चौधरी (वय ७७) यांचे सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, मुली व जावई असा परिवार आहे. ते श्री. दिलीप चौधरी तसेच गोदावरी हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री. किशोर चौधरी यांचे वडील होत.

त्यांच्यावर विवरा खुर्द येथे मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनाने चौधरी परिवारावर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.