Contact Banner

श्रीमती प्रेमलता शिवलाल कल्याणी यांचे दुःखद निधन

 

shrimati-premlata-shivlal-kalyani-passes-away-at-72-in-jalgaon

श्रीमती प्रेमलता शिवलाल कल्याणी यांचे दुःखद निधन

लेवाजगत न्यूज जळगाव : बळीराम पेठ, घर क्रमांक १३९, जळगाव येथील रहिवासी श्रीमती प्रेमलता शिवलाल कल्याणी (वय ७२) यांचे बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, मुली व जावई असा परिवार आहे. त्या सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अतुल कल्याणी तसेच अमित कल्याणी यांच्या मातोश्री होत.






त्यांच्यावर गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरून नेरीनाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.