Contact Banner

अस्मिता अजित चौधरी यांचे आकस्मिक निधन

 

अस्मिता अजित चौधरी यांचे आकस्मिक निधन

लेवाजगत न्यूज आमोदा : येथील रहिवासी व हल्ली चिपळूण येथे वास्तव्यास असलेल्या तसेच मेरी माथा स्कूल, खर्डी (चिपळूण) येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या अस्मिता अजित चौधरी (वय ४०) यांचे आज गुरुवार रोजी चिपळूण येथे आकस्मिक निधन झाले.

अस्मिता चौधरी या अजित चौधरी यांच्या पत्नी असून, दिवाकर चौधरी यांच्या वहिनी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व सासू असा परिवार आहे.

त्यांच्यावर चिपळूण येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने आमोदा व चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.