Contact Banner

पंढरीनाथ सिताराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

 

pandharinath-sitaram-patil-passes-away-at-85-chinawal-raver

पंढरीनाथ सिताराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन


pandharinath-sitaram-patil-passes-away-at-85-chinawal-raver


चिनावल, ता. रावेर (लेवाजगत न्यूज वार्ताहर) : चिनावल येथील रहिवासी, चिनावल शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी चेअरमन तसेच फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी सेक्रेटरी पंढरीनाथ सिताराम पाटील (वय ८५) यांचे शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने नाशिक येथे निधन झाले.

त्यांच्यावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते नाशिक येथील अतुल पाटील तसेच जळगाव येथील मोरेश्वर पाटील यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.