Contact Banner

सावदा येथील रमेश पंडित इंगळे यांचे दुःखद निधन आज दुपारी अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

 

Ramesh-Pandit-Ingale-Passes-Away-Savda

सावदा येथील  रमेश पंडित इंगळे यांचे दुःखद निधन

आज दुपारी अंत्ययात्रा; परिसरात हळहळ



सावदा  प्रतिनिधी

सावदा येथील  रमेश पंडित इंगळे (शिपाई, श्री. आ. गं. हायस्कूल, सावदा) यांचे सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सावदा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रमेश इंगळे हे श्री. आ. गं. हायस्कूल, सावदा येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने इंगळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४ वाजता सावदा येथे निघणार आहे.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.