Contact Banner

श्रीमती वत्सलाबाई कडू वाघुळदे यांचे वृद्धापकाळाने निधन



श्रीमती वत्सलाबाई कडू वाघुळदे यांचे वृद्धापकाळाने निधन

न्हावी (ता. यावल, जि. जळगाव) : येथील फिरके वाड्यातील रहिवासी श्रीमती वत्सलाबाई कडू वाघुळदे (वय ९०) यांचे शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. रवींद्र, युवराज व लीलाधर वाघुळदे यांच्या त्या मातोश्री, तर पवन, पराग, भूषण, राहुल व चेतन वाघुळदे यांच्या त्या आजी होत.

त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरून, फिरके वाडा, न्हावी (ता. यावल) येथून निघणार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.